Personal Guidance: Pune - 5 & 6, November | Thane - 2 & 3,November | Dadar - 15 November | Nashik 2 December  Nagpur 8 & 11 November | Kolhapur 22 & 25 November | Numerology Training : Pune : 7 & 8 December|Thane : 21 & 22 December | Nagpur : 9 & 10 November | Kolhapur : 23 & 24 November | Nashik : 30 November & 1 December | 

GALLERY

 

What our customers says?

" मानसी मॅडम " चे बोलणे खूपच positive आहे. मला न्यूमरॉलॉजिस्ट बनायचं हे कन्फर्म होतच पण मॅडम चा कोर्स केल्यानंतर आता १०१% करणारच !!! जेवढे ज्ञान त्या देतात त्यामानाने कोर्सची फी खूपच कमी आहे असा मलातरी वाटते.

What our customers says?

माननीय मानसी मॅडमुळे मला अंकशास्र हे एक वेगळा जग आहे. आणि या जगाची ओळख मॅडम ने अत्यंत सुरेख आणि मोजक्या शब्दामध्ये करून दिली. विशेष म्हणजे मानसी मॅडम या हाताचं राखून न ठेवता सगळे ज्ञान वाटतात. या २ दिवसाच्या कालावधीत मी इतका शिकलो आहे कि मी ते खरंतर कुठेच नाही शिकलो. मला मानसी मॅडम कडून शिकल्याचे एक वेगळेच समाधान आहे.

What our customers says?

मी बऱ्याच ठिकाणी कोर्सेस केले आहेत. परंतु कर्मा न्यूमरॉलॉजिच्या मानसी मॅडम चा कोर्से हा सर्वात वेगळा आहे. त्यांची शिकवण्याची पद्धत हि मला सर्वात वेगळी वाटली. सर्वात महत्वाचा म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स. त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला कि जर तुम्ही न्यूमरॉलॉजि नाही शिकलात तर मी पैसे परत देईन. आयुष्यात दुसऱ्याला शिकवण्याचा इतका कॉन्फिडन्स मी पहिल्यांदाच अनुभवाला. महत्वाचा म्हणजे, मी खरोखर न्यूमरॉलॉजि शिकलो.

What our customers says?

मी अर्चना सराफ. मी Housewife आहे. मला वाटलं नव्हता कि न्यूमरॉलॉजि हे इतकं सोपं असेल. मी २ पूर्ण दिवस कोर्स केल्यानंतर देखील मला वैचारिक आणि शारीरिक थकवा आला नाही. त्यांचा शिकवण्याची पद्धत खरंच सुंदर अशी आहे कि त्यामुळे विद्यार्थी आपोआपच शिकण्यासाठी प्रवृत्त होतो.